
"To पी or not to पी that is the question" (येथे पी हा इंग्रजीतला पी नसून मराठीतला पी आहे)पाणी द्यावं की नाही हा एकच सवाल आहे...एका मरणार्या माणसाला पाणी द्यावं की मरू द्यावं त्याला लाचार बेबस आणि तहानलेला.... .Of course पाणी द्यावं... हेच उत्तर अपेक्षित आहे ना..पण तुमच्या पाणी दिल्याने त्या माणसाची वाचण्याची शक्यता कमी होणार असेल तर??मग मात्र विचार करावा लागेल...
...