Sunday, September 20, 2020

covid19 ही विषाणू महामारी कधी संपेल?Covid timeline काय??

कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात ? covid19 ही विषाणू महामारी  कधी संपेल? पेशंट ला एकदा Corona होऊन गेल्यावर परत कोरोना होतो का?

हे आता या  ब्लॉग मध्ये पाहू.

खरे पाहता,

कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात??दिवस ० -- जंतूसंसर्ग

दिवस ५ -- लक्षणे दिसण्यास सुरुवात

दिवस १ ते २८ -- RNA व Antigen पॉझिटिव्ह

दिवस २८ -- RNA व Antigen निगेटिव्ह

दिवस ० ते ७ -- फक्त RT--PCR टेस्ट पॉझिटिव्ह

दिवस ९ -- HRCT मध्ये लक्षणे दिसतात

दिवस ७ -- IgM Antibody पॉझिटिव्ह

दिवस १४ -- IgG Antibody पॉझिटिव्ह

दिवस २१ -- IgM Antibody निगेटिव्ह

दिवस १४ ते २१ -- रोगाचा लक्षणे कमी होण्याचा टप्पा पण तरीही इतरांना जंतूसंसर्ग करु शकतो."म्हणून तर पेशंट ला 10 दिवसानंतर रुग्णालयातून discharge सुट्टी दिल्या नंतर home quarantine 14 दिवसापर्यंत सांगतात (Total 24days )". 

दिवस २१ ते २८ -- RT--PCR

कधी कधी पॉझिटिव्ह येवू शकते पण इतरांना जंतूसंसर्ग होत नाही.

खरे पाहता covid19 ही विषाणू महामारी  कधी संपेल? पेशंट ला एकदा Corona होऊन गेल्यावर परत कोरोना होतो का?

पेशंट ला एकदा Corona होऊन गेल्यावर परत कोरोना होतो का?

याचे उत्तर म्हणजे हो हेच आहे.त्यायासाठीच कोविड च्या  दवाखान्यातून सुट्टी  झाल्यानंतर लगेच  घराबाहेर फिरत बसू नये.14 दिवसानी घराबाहेर फिरायाला हरकत नाही.वैयक्तिक स्वच्छता पाळावी.social distancing पाळावी.पेशंट ला एकदा Corona होऊन गेल्यावर परत कोरोना होतो.

As antigenic shift and drift is common among virus(changing genetic pattern), so immunity you acquired by previous infection will less like to prevent you from re-infection.

covid19 ही विषाणू महामारी  कधी संपेल? 

याचे मूळ उत्तर आपल्यालाच माहीत आहे कारण आपण जर lockdown च नियम व्यवस्थित पाळले असते तर प्रसार थांबला असता. एका जणाणे नियम पाळणे व बाकीच्यांनी नियम तोडून फिरत बसणे योग्य नव्हे. 

या साठीच ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

बघुया या मोहिमेत सहभागी होऊन तरी काय होतय ते. 

Copyright 

@crazycervix 


0 comments:

Post a Comment