
कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. देशात आलेल्या दुसऱ्या लाटेने तर अनेकांचे प्राण घेतले.
कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात सुरू असलेल्या वादात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हेरिएन्टचं नाव बदललं आहे. Delta व kappa हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 40 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे....