Friday, October 9, 2020

कोरोना रुग्णालयातील वार्ड

  #रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा #



#GOVERMENT SDH KALLAMB

गेल्या कित्येक दिवसांपासून आपण सर्व जण कोरोनासारख्या जागतीक महामारीचा सामना करत आहोत. परंतु दिवसेंदिवस कोरोना केसेस खूप वाढत आहेत.त्यामूळे आपण सर्वांणी आपली काळजी घ्या,आवश्यक असेल तेंव्हाच योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर पडा.कोरोना युद्धात काम करत असताना रोजचा अनुभव हा वेगळा असतो, राञी दहा वाजता अगदी स्टेबल दिसनारा पेशंट सकाळी अचानक गंभीर होऊन जातो,ही बाब नक्कीच काळजाचे ठोके वाढवनारी असते,त्यामूळे कोरोना सारख्या आजाराला हलक्यात घेऊ नका, योग्य ती काळजी घ्या आणि सुरक्षीत रहा.

जिवन अमुल्य आहे आणि आपण या जीवनात जगत आहोत खेळत आहोत जन्माला आले पासून ते मरेपर्यंत आपण जगण्यासाठी आवश्यक ते करत आहोत गरीब माणसं ते शिरमंत सर्व जण..जिवन हे एक सत्य आहे तसेच मृत्यु हे पण एक सत्य आहे .......आपण प्रत्येकजण  आपले नातेवाईक तसेच कुटुंब  निरोगी  ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो पण  आजारी पडल्यानंतर काही केल्यापण लाखो लोक  त्यांना वाचवू शकत नाही .covid-19 च्या ward मध्ये जात असताना आम्ही खूप काळजी घेतो. MASK शिवाय जाने म्हणजे Coronavirus संसर्ग होण्यास मदत होईल हे नक्की 


0 comments:

Post a Comment