
आजकाल रक्तातील Ferritin चे मोठ्या प्रमाणात डॉक्टर कढून तपासणी केली जात आहे. कोरोना आजार झाला की की आपण डॉक्टर कडे जातो व तिथे गेल्यास डॉक्टर आपल्याला रक्त तपासण्या करता सांगत असतात. रक्त तपासणी मध्ये सीबीसी, सिआरपी,रक्तातील फेरोटीन Ferritin ,एल डी एच ,डी डायमर,इएसर,एलएफटी,आरफटी इत्यादीं असतात. त्यातील रक्तातील फिरि टीन या घटकाबद्दल वा प्रोटीनबद्दल अधिक जाणून घेऊ. ...