Testing of COVID-19 disease

covid pandemic disease and laboratory investigations

Saturday, June 26, 2021

सुपर-स्प्रेडर- "डेल्टा प्लस वैरिएंट"!

कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. देशात आलेल्या दुसऱ्या लाटेने तर अनेकांचे प्राण घेतले.   कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात सुरू असलेल्या वादात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हेरिएन्टचं नाव बदललं आहे. Delta व kappa हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 40 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे....

Saturday, May 8, 2021

डॉक्टर,रक्तातील Ferritin का तपासतात??

आजकाल  रक्तातील Ferritin चे मोठ्या प्रमाणात डॉक्टर कढून तपासणी केली जात आहे. कोरोना आजार झाला की की आपण डॉक्टर कडे जातो व तिथे गेल्यास डॉक्टर आपल्याला रक्त तपासण्या करता सांगत असतात. रक्त तपासणी मध्ये सीबीसी, सिआरपी,रक्तातील फेरोटीन Ferritin ,एल डी एच ,डी डायमर,इएसर,एलएफटी,आरफटी इत्यादीं असतात. त्यातील रक्तातील फिरि टीन या घटकाबद्दल वा प्रोटीनबद्दल अधिक जाणून घेऊ. ...