Testing of COVID-19 disease

covid pandemic disease and laboratory investigations

Saturday, August 22, 2020

Inconclusive COVID-19 test report म्हणजे काय?

COVID-19 टेस्ट चा रिपोर्ट  Inconclusive असणे म्हणजे काय? हे समजण्या साठी कोरोना बद्दल थोडी अधिक माहिती समजून घ्यावी लागेल.Coronavirus family एकूण 4 genus मध्ये विभागली जाते - alpha, beta, gamma आणि delta. त्यापैकी Betacoronavirus (Beta-CoVs) याचे मानवी संसर्गामध्ये विशेष महत्व आहे.  Beta-CoV च्या A, B आणि C अश्या वंशावळी आहेत. त्यापैकी A...

Friday, August 21, 2020

Corona Warrior किंवा Corona योद्धा....

करोना उद्रेक च्या सुरूवातीला जी सर्वसामान्य माणसात  जी भिती होती तिच भिती थोडीफार का होईना आमच्या सारख्या Doctor मंडळीना ही होतीच....सुरुवातीला म्हणजे 2 महिन्यापुर्वी मी व माझे सहकारी मित्र Corona virus बद्दल खूप सारी माहिती गोळा करत होतो व करणारच.MBBS 2nd वर्षात Microbiology हे विषयाचे पुस्तक..Microbiology या विषयातील virology ....त्यातून फक्त CORONAVIRUS कुठे आहे तो...

Thursday, August 20, 2020

Coronavirus Disease and Laboratory Testing(Corona वायरस आणि विषाणू निदान करीता चाचण्या)

सध्या  आपल्याला ऐकण्यात येते, टेस्ट एका लॅब मध्ये पोसिटीव्ह आली आणि दुसरीकडे नेगेटिव्ह..! कोरोना टेस्ट नेगेटिव्ह असूनही डॉक्टर रुग्णाला कोरोना झाला असे म्हणत आहेत..! हा भ्रम कशामुळे? त्यासाठी खालील गोष्टी समजून घ्या.कोरोना च्या साठी मुख्यतः या टेस्ट केल्या जातात.1. RT PCR swab 2. TruNat/CB NAAT swab 3. Antigen test  4. Antibody test (Ig M आणि...